Used Eicher Pro 2080 XPT for Sale in Maharashtra
₹14,00,000 · 2023 · dumpers
विक्रीसाठी उपलब्ध आहे! इशर प्रो 2080 एक्सपीटी टिपर (Eicher Pro 2080 XPT Tipper) गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि सर्व कागदपत्रांसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मॉडेल: 2023 पासिंग आणि इन्शुरन्स: एप्रिल 2027 पर्यंत (सर्व कागदपत्रे चोख आणि क्लिअर) ओनर: 2 (दुसरा मालक) रंग/इंधन: डिझेल किलोमीटर: 1,31,000 किमी टायर्स: 2 नवीन आणि 4 लोकल टायर्स विशेष वैशिष्ट्य: पॉवर स्टीयरिंग किंमत: ₹ 14,00,000/- (चौदा लाख रुप